Prithviraj Chvhan on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसाेबत बोलणी सुरू- पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरु आहेत. त्यामुळं ते आमच्यासोबत किती दिवस राहतील माहीत नाही असं खळबळजनक विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola