Prithviraj Chavan vs Devendra Fadnavis : सरकारच्या अधिकारांवरून युक्तिवाद; भुजबळ आक्रमक
Continues below advertisement
Prithviraj Chavan vs Devendra Fadnavis : सरकारच्या अधिकारांवरून युक्तिवाद; भुजबळ आक्रमक नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गंभीर आणि वस्तुनिष्ठ चर्चा झाली. आरक्षणाचा अधिकार केंद्रानं राज्यांकडून काढून घेण्यावरून आणि महाराष्ट्र सरकारनं २०१८ साली जे आरक्षण दिलं, त्यावरून दोघांमध्ये युक्तिवाद झाला. तर दुसरीकडे, छगन भुजबळांनी मनोज जरांगेवर केलेल्या विधानांबाबत स्वतःचा बचाव केला. त्यांना पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांनीच प्रत्युत्तर दिलं.
Continues below advertisement