Prithviraj Chavan : तर मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय- पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
इकडे सरकार आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसतंय.. त्याला विरोधी पक्षातील नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचं दिसतंय.. अशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र, सरकारच्या भूमिकेवर गंभीर टीका केलीय.. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळालं तर मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.. नेमकं काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
Tags :
Govt Reservation Prithviraj Chavan West Maharashtra Former Chief Minister OBC 'Opposition Dilemmas Top Effort Critical Criticism