Prithviraj Chavan : पैलवानांना पाठिंबा देत पृथ्वीराज चव्हाण यांचाही केंद्र सरकारवर निशाणा
पैलवानांना पाठिंबा देत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.. बृजभूषण यांना पाठीशी घातलं जातंय..असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय.. तसंच क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या कलाकारांनी पैलवानांना पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलंय.
Tags :
Actors Wrestlers Support Cricketers Central Government Prithviraj Chavan Congress Leaders Nishana Brijbhushan BOLLYWOOD Support Wrestlers