आजचा दसरा मेळावा हा भगवान बाबांच्या भक्तांचा मेळावा आहे : प्रीतम मुंडे

भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आला होता. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. या मेळाव्यात   प्रीतम मुंडे बोलत होत्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola