Pritam Munde on Gopinath Munde : बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटो गायब; प्रीतम मुंडे संतापल्या

Continues below advertisement

Pritam Munde on Gopinath Munde : बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटो गायब; प्रीतम मुंडे संतापल्या बीडमधल्या मेळाव्यात बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्यानं प्रीतम मुंडे चांगल्याच संतापल्या... यापुढच्या मेळाव्यात असं चालणार नाहीत असा इशाराच त्यांनी दिला.. इशारा देताना प्रीतम मुंडे यांनी भाजपचं नावही घेतलं.. एवढंच नाही तर बीडची पुढची खासदार प्रीतम मुंडेच असेल हे स्वत:च जाहीरही करुन टाकलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram