
PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन व्हॅक्सिन! पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले तेव्हा मोजक्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
Continues below advertisement