PM Narendra Modi Tweet : Girish Bapat यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख

गिरिश बापट समाजासाठी झटणारे अत्यंत नम्र आणि कष्टाळू नेते होते. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि खास करून पुण्याच्या विकासासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली
त्यांचं निधन दुखदायक आहे.,त्यांच्या परिवाराप्रती आदरांजली. राज्यात भाजपच्या संवर्धनसाठी ते झटले..आमदार म्हणून जनतेच्या कामाकरता कायम हजर असायचे
प्रभावी मंत्री आणि  नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला. त्याचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola