Nandurbar News : नदीतून धावले डॉक्टर अन् मातेची झाली सुखरूप प्रसुती, नंदुरबारमधील घटना
Continues below advertisement
Nandurbar News : नदीतून धावले डॉक्टर अन् मातेची झाली सुखरूप प्रसुती, नंदुरबारमधील घटना
अक्राणी तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात नंदलवर पाडा येथील एका मातीला प्रस्तुत कडा सुरू असताना रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने बांबूच्या झोळी करत सोन आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकाऱ्याने नदीपात्रातून धावत प्रवास करत रुग्णवाहिकेपर्यंत गरोदर मातीला पोचवत उपचार केला असून या उपचारातून मातेने जूड्यांना जन्म दिला आहे. मातेसह दोघं बालक सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिले आहे.
Continues below advertisement