Kishori Pednekar On Dassara Melawa : आयुक्त इक्बाल चहल यांच्यावर दबाव- किशोरी पेडणेकर
abp majha web team
Updated at:
21 Sep 2022 05:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयुक्त इकबाल चहल प्रेशर खाली आहेत... शांतता सुव्यवस्था बिघडलंच पाहीजे अशी स्थिती निर्माण केली जातेय.. शिवसैनिकांना उकसवण्याचे प्रयत्न होतायेत...कोर्टावर विश्वास आहे, कोर्ट योग्य निर्णय घेईल. येणा-या निवडणूकीतले शिवसेनेचे चांगले चेहरे अडकवून ठेवले जावेत याकरता शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती जाणिवपूर्वक बिघडवली जाऊ शकते