Presidential Election 2022 : शिवसेनेनंतर झामुमो आणि ओमप्रकाश राजभर यांचा मुर्मू यांना पाठिंबा

Continues below advertisement

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या एकीच्या प्रयत्नांना आणखी दोन धक्के बसलेत. शिवसेनेनंतर आता झारखंड मुक्ती मोर्चा आणि उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या मित्रपक्षाचे ओमप्रकाश राजभर यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे एनडीएचं पारडं अधिक बळकट तर झालंच, पण देशात एकीचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना हा मोठा धक्का मानला जातोय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram