President Draupadi Murmu शनिशिंगणापूर दौऱ्यावर, दर्शन देवस्थान समितीकडून जय्यत तयारी
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी येणार आहेत...नगर- संभाजीनगर महामार्गावरील झापवाडी हेलिपॅडवर राष्ट्रपतींचे आगमन होईल आणि त्यानंतर राष्ट्रपती शनी शिंगणापूर येथे दाखल होतील... दर्शनानंतर राष्ट्रपती देवस्थानच्या प्रसादालयातच भोजन करणार आहेत...दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थान समिती आणि प्रशासकीय यंत्रणेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे...शनी शिंगणापूरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल भोंगळ, यांनी