Koregaon Bhima Preparation : शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमामधील तयारी अंतिम टप्प्यात
abp majha web team
Updated at:
30 Dec 2022 03:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनाची पोलिसांकडून देखील तयारी संपूर्ण झाली आहे. आज पोलिसांकडून या ठिकाणी मॉक् ड्रिल आयोजित करण्यात आली. कुठली ही अनुचित घटना घडू नये यासाठी हजारोंच्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सी सी टिव्ही द्वारे या ठिकाणी करडी नजर ठेवण्यात आली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून आज येथे पाहणी करण्यात आली...