CM Eknath Shinde on BMC : मुंबईचे सुशोभीकरण, खड्डेमुक्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरु : एकनाथ शिंदे
abp majha web team
Updated at:
07 Dec 2022 05:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईचे सुशोभीकरण, खड्डेमुक्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई महापालिकेसाठी शिंदे फडणवीस यांनी कंबर कसली. मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या शिंदे - फडणवीस यांनी घेचला आढावा. उद्या मुंबईतील 187 सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ होणार.