Pre Primary Schools : विनापरवाना पूर्व प्राथमिक शाळांना चाप बसणार, शिक्षण विभागाची परवानगी गरजेची
Continues below advertisement
विनापरवाना पूर्व प्राथमिक शाळांना चाप बसणार आहे... आजकाल गल्ली बोळात प्ले स्कुल, प्री प्रायमरी, के.जी, नर्सरी शाळा सर्रासपणे सुरु असल्याचं पाहायला मिळतं... या शाळांवर कुणाचंही नियंत्रण नव्हतं. मात्र आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळा सुरु करतांना शिक्षण विभागाची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे ... शिक्षण विभागाचं नियंत्रण या शाळांवर असणार आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने आता अशा शाळा चालवता येणार नाही.
Continues below advertisement