Pravind Darekar on Anil Parab : महायुतीमध्ये धुसफूस, अनिल परब यांचा आरोप; दरेकर म्हणाले...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPravind Darekar on Anil Parab : महायुतीमध्ये धुसफूस, अनिल परब यांचा आरोप; दरेकर म्हणाले...
तर महायुतीत धुसफूस आहे..१३ खासदारांना तिकीट न दिल्याने शिंदे गटात खदखद असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय. त्याला भाजप आमदार प्रविण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय.
आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही म्हणून नालेसफाईची पाहणी करतायत, ठाकरे गटाच्या अनिल परबांची शेलारांवर टीका, तर मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्यात वाद असल्याचं दिसतंय, परब यांची प्रतिक्रिया. तर नालेसफाईच्या मुद्द्यावरुन अनिल परब यांनी बोलताना, आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही असंच ते दाखवत आहेत असं असा टोला लगावला. आम्ही आजही पाहणी करतोय. पाणी तुंबले तर सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील. महानगर पालिका कसं काम करते हे आम्हाला माहिती आहे. मेच्या शेवटला बघून समजेल काम झालंय की नाही असंही परब म्हणालेत.