Pravin Raut यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ, गोरेगाव भूखंड प्रकरणात अटक
प्रवीण राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. प्रवीण राऊतांना 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.. गोरेगाव भूखंड विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणात प्रवीण राऊतांना अटक करण्यात आली आहे..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Pravin Raut ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Pravi Raut