Pravin Darekar : EWS Reservation मुळे सर्व जातीधर्मातील दुरबलांना दिलासा मिळेल ABP Majha
EWS Reservation निर्णयाचं भाजपनेही स्वागत केलंय. आर्थिदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालाय.. अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिलीये.