Pravin Darekar Vs Ambadas Danve : उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन प्रवीण दरेकर आणि अंबादास दानवेंचे आरोप
Continues below advertisement
Pravin Darekar Vs Ambadas Danve : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख भाषणात केल्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकरांनीही ठाकरेंवर टीका केलीय.. तर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Ambadas Danve Abp Maza Live Pravin Darekar Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS