Pravin Darekar : शिवसैनिकांकडून संजय राऊतांचं जंगी स्वागत, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
Continues below advertisement
शिवसेनेचे मोठे शक्तीप्रदर्शन
बुधवारी ईडीने कारवाई करत संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. त्यानंतर संजय राऊत आज दिल्लीवरुन मुंबईत आले. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसेनेने आज शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसत होतं.
Continues below advertisement