Pravin Darekar on Sanjay Raut:राऊत जेलमधून आल्यापासून बावचळले; ठाकरे - पवार त्यांना सुधारू शकले नाही
Continues below advertisement
राऊत जेलमधून आल्यापासून बावचळले; ठाकरे - पवार त्यांना वठणीवर आणू शकले नाही. वारंवार कोर्टाचा अपमान करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे.
Continues below advertisement