Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अशोक चव्हाणांवर प्रवीण दरेकरांची टीका
मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारला साकडं घातलं आहे. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत चव्हाणांवर निशाणा साधला.