ठाकरेंच्या भाषणात भाजप,फडणवीसांबद्दल तिरस्कार दिसून आला : प्रविण दरेकर

मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवर प्रवीण दरेकर यांनी टीका केलीय.... भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातला तिरस्कार आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दिसून आला.... अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केलीय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola