Pravin Darekar on Vidhan Bhavan Clashes : 'लवासामध्ये खोके बारामती ओके' म्हणत दरेकरांनी दिलं उत्तर

Pravin Darekar on Amol Mitkari Vs Mahesh Shinde : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी अमोल मिटकरींवर टीका केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola