Election : अप्पा मी एकलं मला शिव्या दिल्यात, प्रवीण दरेकर हितेंद्र ठाकूरांना मिश्किलपणे म्हणाले की..

Election :  प्रवीण दरेकर आज आमदाराच्या कार्यालयाबाहेर गाडीबाहेरुन उतरताच. हितेंद्र ठाकूरांना मिश्किलपणे म्हणाले की, अप्पा  मी एकलं मला शिव्या दिल्यात, म्हणून मला यावं लागलं. प्रसाद लाडने मला सांगितलं की, तुम्ही त्याला म्हणालात की प्रवीण मोठा झाला का, विरोधी पक्ष नेता झाला तर...म्हणून मला आज यावं लागलं अशी मिश्किल चर्चा त्यांनी आल्या आल्या केली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola