Pravin Darekar Full PC : जरांगेंच्या पाठीशी कोण हे जनतेलाही कळून चुकलंय - दरेकर

तुमच्या कसल्याही धमक्यांना मी भिक घालत नाही तुमच्या वरचा विश्वास मराठा समाजाचा गेलेला आहे जे जे करण्या सारखे आहे ते सरकार करत आहे विधान सभेत महाविकास आघाडी ला कशी मदत होईल या मागचा हेतू आहे राज्यातील जनतेला हे समजून आले आहे जरांगे यांच्या नौटकीला मराठा समाज भुलणार नाही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले याना आरक्षणाबाबत तुम्ही का विचारत नाहीत आता तुमचा हेतू लक्षात आलेला आहे त्यांच्या मनात पोटात हे होते ते आज बाहेर आलेले आहे त्यांना सत्तेची आस लागलेली आहे कुणाला निवडून आणणार कुणाला पाडणार यातून सर्व दिसून आलेले आहे मला राजकरणात रस नाही असे जरांगे म्हणतात मग राजकीय बोलतात का जरांगे यांच्या मागे कोण आहे हे वेगळ सांगायची गरज नाही जरांगेने मराठ्यांचे प्रश्न सोडले ते राजकीय ओरिएंटल झाले त्यांची अपेक्षा आहे मला आता जेल मध्ये टाकावे त्यांची प्रसिध्दी कमी झाली म्हणून त्यांचा अट्टाहास आहे जरांगे यांच्या डोक्यात अंहकाराची हवा गेलेली आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे ज्यांच्यासाठी राजकीय पोळी भाजत आहेत त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातोय  ऑन कॅबिनेट बैठक सरकार मध्ये कोणतेही आलबेल नाही हे चुकीचे आहे आमच्यात कोणते वाद नाहीत  ऑन संघ मला त्या बैठकी बाबत फारसे माहिती नाही मी त्या बैठकीला नव्हतो श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे   ऑन अमोल मिटकरी ते व्हेरी व्हेरी व्हीआयपी झालेले आहेत ..  ऑन अजित पवार दिल्लीच्या बैठकीत काय झालं हे मला माहिती नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola