Maharashtra : पेन ड्राईव्हच्या क्लिपमधले Pravin Chavhan 'माझा'वर ABP Majha
Continues below advertisement
8 मार्चला देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला. गिरीश महाजनांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला. आणि फडणवीसांनी केलेल्या आरोपांच्या केंद्रस्थानी होते ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण. फडणवीसांच्या आरोपांनंतर प्रवीण चव्हाण पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी सर्वप्रथम एबीपी माझाला या प्रकरणी मुलाखत दिली असून फडणवीसांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलंय.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Devendra Fadnavis ABP Maza Girish Mahajan ABP Majha Abp Maza Live Pravin Chavhan Pendrive Bomb Maharashtra ABP Majha