Maharashtra : देवेंद्र फडणवीसा यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बला प्रवीण चव्हाण यांचं प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
12 Mar 2022 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App8 मार्चला देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला... गिरीश महाजनांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला. आणि फडणवीसांनी केलेल्या आरोपांच्या केंद्रस्थानी होते ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण... फडणवीसांच्या आरोपांनंतर प्रवीण चव्हाण पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत.. त्यांनी सर्वप्रथम एबीपी माझाला या प्रकरणी मुलाखत दिली असून फडणवीसांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलंय..