Pravaranagar Amit Shah: शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार ABP Majha
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होईल. अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ठ्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत..