Pratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

Pratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी आज पश्चिम भागाचा दौरा करत गाठीभेटी घेतल्या. लोकसभेच्या निवडणुकीत देखील प्रतिभा काकी यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातील काका पुतण्याची लढाई ही अत्यंत चुरशीची होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola