Pratibha Patil Ex President:माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यावर पुण्यातील भारती रुग्णालयात उपचार
Continues below advertisement
Pratibha Patil Ex President:माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यावर पुण्यातील भारती रुग्णालयात उपचार
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यावर पुण्यातील भारती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचं वय ८९ आहे. प्रतिभा पाटील यांची देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ओळख आहे. २००७ ते २०१२ या काळात त्या राष्ट्रपती होत्या.
Continues below advertisement