Pratibha Dhanorkar vs Shivani Wadettiwar : शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात रस्सीखेच
abp majha web team
Updated at:
19 Mar 2024 02:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPratibha Dhanorkar vs Shivani Wadettiwar : शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात रस्सीखेच, शिवानी वडेट्टीवारांचे
प्रतिभा धानोरकर सोनिया आणि राहुल गांधींची भेट घेणार .... चंद्रपूरमधून उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिभा धानोरकर दिल्लीला जाणार ... आज संध्याकाळी किंवा उद्या भेट होण्याची शक्यता .. तिकीट मिळावं यासाठी शिवानी वडेट्टीवारांचे हायकमांडकडे प्रयत्न सुरु .... शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात रस्सीखेच - तिकीट मिळावी म्हणून शिवानी वडेट्टीवार यांचेही हायकमांडकडे प्रयत्न सुरु आहे