Pratibha Dhanorkar : काहींनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं केलं - प्रतिभा धानोरकर
Pratibha Dhanorkar : काहींनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं केलं - प्रतिभा धानोरकर आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आणि रामनवमीनिमित्त चंद्रपूरमधील काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतलं... राम आपल्या सगळ्यांच्या मनात आहे पण काही लोकांनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं करून टाकलं असं म्हणत प्रतिभा धानोरकरांनी भाजपवर निशाणा साधला...