![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/24/a516758dfb4254775a420ffd9a3e11b11711298108602719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Pratibha Dhanorkar : चंद्रपुरातून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी
Continues below advertisement
Pratibha Dhanorkar : चंद्रपुरातून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी चंद्रपुर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी, सूत्रांची माहिती, तर विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचं नावं होतं चर्चेत.
Continues below advertisement