Prataprao Jadhav Political Phataka : राज्यातील राजकारणात सुतळी बॉम्ब एकनाथ शिंदे !- प्रतापराव जाधव
Prataprao Jadhav Political Phataka : राज्यातील राजकारणात सुतळी बॉम्ब एकनाथ शिंदे !- प्रतापराव जाधव
राज्यातील राजकारणात ऍटम बॉम्ब एकनाथ शिंदे तर फुसका फटाका उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उबाठा गट.... केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी खरेदी केलीत नातवा साठी फटाके. राज्यात दिवाळीचा सण सुरू आहे सोबतच विधानसभा निवडणुकीचा धुमधडाकाही आहे... त्यामुळे राजकीय नेते आरोप प्रत्यारोपाचे फटाके फोडत आहेत. आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नातवासाठी फटाक्यांची खरेदी केली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉ. संजय महाजन यांनी..