
Pratap Sarnaik Dharashiv : पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं
Pratap Sarnaik Dharashiv : पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं
तुळजापूर ड्रग्स प्रकरणावरून पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गांभीर्याने हा विषय घेतलाय तुळजापूर सारख्या देवस्थानच्या ठिकाणी ड्रग्सचा व्यापार जर होत असेल तर नेस्तनाबूत करा कोणी किती मोठा असेल तरी सोडू नका , प्रताप सरनाईकांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणाबद्दल पुजाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत प्रकरणाची माहिती देताच पालकमंत्री सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना सुनावले खडे बोल तुळजापूर सारख्या देवस्थानच्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील पुजाऱ्यांकडून तुम्हाला निवेदन देऊनही तुम्ही कारवाई करत नसाल तर दुर्दैव आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल बाईट - प्रताप सरनाईक ड्रग्स प्रकरणात पोलिस अधीक्षकांना खडसावताना