Pratap Sarnaik : मला मंत्रिपद मिळेल का माहिती नाही, शिंदे-फडणवीस शब्द पाळतात : प्रताप सरनाईक
Continues below advertisement
Pratap Sarnaik : मला मंत्रिपद मिळेल का माहिती नाही, शिंदे-फडणवीस शब्द पाळतात : प्रताप सरनाईक
मंत्रिपद मिळेल की नाही हे माहीत नाही, मात्र, शिंदे आणि फडणवीस दिलेला शब्द पाळतात, असं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी आमच्याकडची काही मंत्रिपदे राष्ट्रवादीला द्यावी लागत असली तरी, राजकारणात अशी ऍडजेस्टमेंट करावीच लागते, याकडेही सरनाईकांनी लक्ष वेधलंय. या संदर्भात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.
Continues below advertisement
Tags :
Pratap Sarnaik