Pratap Sarnaik: सरनाईकांच्या इमारतींवर किती दंड? ABP Majha

Continues below advertisement

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या छाबय्या विहंग गार्डन इमारतीवर ठाणे महापालिकेनं (Thane Municipal Corporation) ठोठावलेला दंड आणि त्यावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. इमारतीचा दंड माफ केल्यानं सुरु झालेल्या वादावर आमदार सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यावर भाष्य केलंय. तसेच विहंग इमारतीचा सरकारनं सोडवलाय. याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram