Pratap Sarnaik ED Notice : Kangana Ranaut आणि Arnab Goswami यांच्याविरोधात बोलल्यानं कारवाई
ED attaches assets of Pratap Sarnaik : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Pratap Sarnaik ED Marathi News ABP Maza Arnab Goswami Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv