Prashant Bamb : मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या मुद्द्यावर शिक्षकदिनी मोर्चा काढणार : प्रशांत बंब
Continues below advertisement
Prashant Bamb : मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या मुद्द्यावर शिक्षकदिनी मोर्चा काढणार : प्रशांत बंब
भाजपचे आमदार प्रशांत बंब हे येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी शिक्षक मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा शिक्षक, शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदार विरुद्ध आमदार प्रशांत बंब असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. आमदार बंब यांनी शिक्षकांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाल्यानं मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचीही मोठी अडचण झालीय. 5 सप्टेंबर रोजीच्य मोर्चात पालकही सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement