
Prashant Bamb meet Eknath Shinde : प्रशांत बंब यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंची भेट
Continues below advertisement
Prashant Bamb meet Eknath Shinde : प्रशांत बंब यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंची भेट भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला संभाजीनगरच्या महायुतीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा नाही मात्र संभाव्य उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी भेटीला ?
Continues below advertisement