Prasad Purohit on Malegaon Blast : मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांचा खळबळजनक जबाब
Prasad Purohit on Malegaon Blast : मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांचा खळबळजनक जबाब
मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा एनआयए कोर्टात खळबळजनक दावा, कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी एटीएसचा दबाव, आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करायचा दबाव असल्याची माहिती.