Prasad Lad v/s Sanjay Raut : राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार- प्रसाद लाड
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या कंपनींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. या आरोपानंतर आमदार प्रसाद लाड आक्रमक झाले. ते राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत दरम्यान राऊतांवर टीका करताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली... यावर आज संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात