Prasad Lad : उद्धव ठाकरेंच्या सभेत सोनं नाही भंगार मिळालं, प्रसाद लाड यांची टीका ABP majha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपनं जोरदार टीका केलीय.... टोमण्यापलिकडे भाषणात काहीच नव्हतं अशी टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलीय. अमित शाहांवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही असं प्रत्युत्तरही लाड यांनी दिलं.....
Tags :
Dasara Melava Shivsena Uddhav Thackeray Melava : Uddhav Thackeray Maharashtra Shivsena Dasara