Prasad Lad On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी त्यांच्या मागचा बोलवता धनी कोण ते सांगावं : प्रसाद लाड
मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी, आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर निशाणा, तर जरांगेंच्या मागचा बोलवता धनी कोण हे त्यांनी सांगावं, लाड यांची टीका.