योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर कारवाई व्हावी : Prasad Lad
Continues below advertisement
'योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर कारवाई व्हावी', भाजप आमदार प्रसाद लाड यांची मागणी , काल रात्रीपासून जीवे मारण्याच्या धमक्या, माझ्या जीवाला काही धोका झाला तर पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार : प्रसाद लाड
Continues below advertisement