Prasad Lad On Lift :ठाकरे-फडवीस लिफ्टमधून एकत्र लाड म्हणाले, प्रेम असंच चालू राहू दे
असे प्रत्येक अधिवेशनात लिफ्ट मधले किस्से गाजले आहेत त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आमचा त्यांच्या वर प्रेम आहे हे प्रेम असच राहू दें हिजाब बद्दल निर्णय दिला संविधानिक आहे हिजाब घालून मतदान करण्यात आला खोटं मतदान यामुळे करण्यात आला याबाबतीत मी PIL दाखल करणार आहे मतदान करताना चेहरा दाखवून मतदान करावं हिजाब घालून मतदान करू नये चंद्रकांत पाटील हे संसदीय कार्यमंत्री आहे त्यांनी त्यांच्या मंत्री म्हणून काम केलं स्वागत त्यांनी सगळ्याचा केलं --------------------------------------- नाना पटोले या सरकारचा निरोप समारंभ म्हणून या अधिवेशनाकडे पाहिलं अडीच लाख कोटी या महाराष्ट्र वर कर्ज लादला आहे Mmrda सुद्धा आता घाट्यात आहे हे खात मुख्यमंत्री यांच्याकडे होतं तरी सुद्धा घाट्यात हे खात जाताय वर्ल्ड बँक चा कर्ज घेऊन महाराष्ट्र चा विकास कारण्याचा काम सुरु आहे कर्ज घेऊन योजना करताय विकास सांगायचं कामाची सुद्धा बोगस कॉलीटी पाहायला मिळत आहे कर्नाटक सरकार ४० टक्के कमिशनचा आणि महाराष्ट्र सरकार ६० टक्के कमिशन वाला आहे हे राज्य सुरक्षित ठेवण्याची भूमिका आम्ही घेऊ शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हिम्मत असेल तर सरकाराने प्रत्येक गोष्टी वर चर्चा करावी जनतेला हिशोब देण्याची वेळ आता आहे चंद्रकांत पाटील मला भेटायला आले होते मी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटलो महाराष्ट्रची हि परंपरा आहे २०१४ पासून ग्रहण महाराष्ट्रला लागला ऑन संजय राऊत अजून कुठतीलीही चर्चा नाही संजय राऊत यांच्या कुठल्याही वक्तव्यवर आम्ही बोलणार नाही अशी भूमिका करणार नाही असं ठरवलं आहे महाराष्ट्र मध्ये काँग्रेसच्या वतीने मोठा भाऊ छोटा भाऊ केला गेला नाही काँग्रेस आज राज्यातला मोठा पक्ष असताना आम्ही मोठ्या भावाची भूमिका कधी मांडली नाही पुढच्या निवडणूकिला घेऊन आम्ही सामोरं जाणार आहोत ऑन मुंबई काँग्रेस काँग्रेस डेमोक्रसी वाली पार्टी आहे हाय कमांड निर्णय घेणार आहेत विधानसभा आणि महापालिका निवडणूकीत मुंबई काँग्रेस ताकतीने उतरणार आहे काँग्रेसचा परडा महाराष्ट्र मध्ये जड असणार आहे नाना पटोले काँग्रेस हायकमांड ने सूचना दिल्या आहेत जे काँग्रेस मध्ये बदमाशी करेल, काँग्रेसमध्ये राहून पक्ष विरोधी काम जो करेल त्यावर कारवाई केली जाईल असा दिसलं कोणी हे काम कोणी करतय पक्षात राहून बदमाशी करताय अश्या नेत्यावर पदाधिकारी वर कारवाई होणार