Ram Satpute : फालतू बोलण्यापेक्षा विकासकामांवर बोला, रामसातपुतेंचं Praniti Shinde यांना उत्तर
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 12:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPraniti Shinde Vs Ram Satpute : फालतू बोलण्यापेक्षा विकासकामांवर बोला , रामसातपुतेंचं प्रणिती शिंदेंना उत्तर
येत्या काही दिवसांत माझे चारित्र्यहनन करणारे फोटो, पोस्ट दाखवल्या जातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा आरोप, तर आमच्यावर असे संस्कार नाहीत, अशा गोष्टींवर बोलण्यापेक्षा प्रणिती शिंदेंनी विकासावर बोलावं, भाजप उमेदवार राम सातपुतेंचं प्रत्युत्तर.