Praniti Shinde Solapur : आम्ही गावभेटींवर भर दिला आणि विरोधकांनी दमदाटीवर, प्रणिती शिंदेंचा हल्ला
Continues below advertisement
Praniti Shinde Solapur : आम्ही गावभेटींवर भर दिला आणि विरोधकांनी दमदाटीवर, प्रणिती शिंदेंचा हल्ला
सोलापुरात मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क, तर महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंनी केलं मतदान.
Continues below advertisement