Praniti Shinde : गेल्या निवडणुकीत भाजपने पुलवामा हल्ला घडवला, प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप

Praniti Shinde :  गेल्या निवडणुकीत भाजपने पुलवामा हल्ला घडवला, प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप
जेव्हा भाजपकडे काही मुद्दे राहत नाहीत तेव्हा ते जातींमध्ये तेढ निर्माण करतात,  गेल्या निवडणुकीत भाजपने पुलवामा हल्ला घडवला,  प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप, तर कामावर मतं मागा रामावर नाही, प्रणिती शिंदेंचा भाजपला सल्ला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola